खरांगणा गोडे येथे घेण्यात आली रनिंग स्पर्धा
प्रतिनिधी निखिल बावणे वर्धा
उपक्रम क्र. 2 " खरांगणा - गोडे " या गांवी राबवण्यात आलेला आहे. आपल्या गांव मध्ये उपक्रम घेणारे, आयोजक - शैलेश नारायने, मित्र परिवार, अमर थुल, गजानन धनविज, रोशन मोडक, " खरांगणा - गोडे " यांच्या अंतर्गत ' क्रीडा स्पर्धा ' उपक्रम आयोजन करण्यात आलेले होते.
कार्यक्रमला लाभलेले प्रमुख पाहुणे -
धैर्यशील जगताप - माजी - पंचायत सभापती - वर्धा शंकराव नारायने, किशोर गोठे, सुरेशराव भस्मे,
गजानन मेश्राम
प्रविण सराटे सर - संचालक - नागठाणा संस्थान व नागठाणा क्रीडा समिती, श्याम वलके - सचिव - नागठाणा क्रीडा समिती, निखिल बावणे - उपाध्यक्ष - नागठाणा क्रीडा जनजागृती संघर्ष समिती, बादल जमदार, पियूष शेटे, अभय बावणे, स्वप्नील गेडाम, वंश सराटे, साहिल आत्राम - सभासद - नागठाणा क्रीडा जनजागृती संघर्ष समिती, वर्धा.
शैलेश नारायने, यांचा पूर्ण मित्र परिवार, व गांवातील सर्व नागरिक यांनी सुद्धा खुप चांगल्या प्रकारे सपोर्ट दिलेला आहे, नागठाणा संस्थान व नागठाणा क्रीडा समिती, अकॅडमी. " आपले सहर्ष आभारी आहे. आणि " खरांगणा - गोडे " मंडळींनी " धम्मचक प्रवर्तन दिन " निमित्य ' महाप्रसाद ' सुद्धा देण्यात आलेला आहे.
"स्पर्धा चे विनर मानकरी चे नांवे आहे.
1 ) - ( 12 वर्ष आतील - मुले )
प्रथम क्रमांक - ओम सुनील तोडासे
बक्षिस - 501 रुपये, मेडल, प्रमाणपत्र, " नागठाणा सन्मान ट्रॉपी "
दुतीय क्रमांक - हिमांशू तांदुळकर
बक्षिस - दोन्ही मुलांना 301 रुपये, मेडल, प्रमाणपत्र, ' नागठाणा विनर सन्मान '
2 ) - ( 12 वर्ष आतील - मुली )
प्रथम क्रमांक - क्रिष्णा मोहदुरे
बक्षिस - 501 रुपये, मेडल, प्रमाणपत्र, ' नागठाणा सन्मान ट्रॉपी '
दुतीय क्रमांक - निशा कोडापे
बक्षिस - 301 रुपये, मेडल, प्रमाणपत्र, ' नागठाणा विनर सन्मान '
3 ) - ( 20 वर्ष आतील - मुले )
प्रथम क्रमांक - चेतन गणेशराव आत्राम
बक्षिस - 501 रुपये, मेडल, प्रमाणपत्र, ' नागठाणा सम्मान ट्रॉपी '
दुतीय क्रमांक - तन्मय किरण रामटेके
बक्षिस - 301 रुपये, मेडल, प्रमाणपत्र, ' नागठाणा विनर सन्मान '
4 ) - ( 20 वर्ष आतील - मुली )
प्रथम क्रमांक - अंजली मारोती राऊत
बक्षिस - 501 रुपये, मेडल, प्रमाणपत्र, ' नागठाणा ट्रॉपी सन्मान '
दुतीय क्रमांक - आचल अशोक कुमरे
बक्षिस - 301 रुपये, मेडल, प्रमाणपत्र, ' नागठाणा विनर सन्मान '.
अशा प्रकारे रनिंग स्पर्धा चे मानकरी आहे, व प्रत्येक सहभागी विद्यार्थाला ' प्रोत्साहन प्रमाणपत्र ' देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.